Indapur Water Crisis: खडकवासलातून २२ गावांना पाणी सोडा; सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
Agri Irrigation Protest: इंदापूर तालुक्यातील २२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला वितरिकेतून तातडीने पाणी सोडावे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. ११) पुण्यातील सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले.
Farmers protest for irrigation water in PuneAgrowon