Dam Affected Farmers: धरणग्रस्त शेतकऱ्यांची इंचभर जमीनही जाऊ देणार नाही

MLA Sadabhau Khot: ‘‘ धरणग्रस्त शेतकऱ्यांची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. ज्यांचा कधी शेणात हात नाही, ज्यांनी कधी मातीवर हात फिरवला नाही अशांना आमच्या मातीवर फिरकू देणार नाही,’’ असा इशारा आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला.
Dam Affected Farmers
Sadabhau Khot statement on dam affected farmersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com