Pune Rainfall: इंदापुरात मुबलक, बारामतीत कमी हजेरी
Maharashtra Monsoon: इंदापूर व बारामती तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील पावसाने खरीप हंगामाला चालना दिली आहे. जिरायती पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असला, तरी फळबागा आणि भाजीपाल्यावर रोगांचा धोका वाढला आहे.