Sugarcane FRP Issue: ‘एफआरपी’ जास्त वाढविल्यास कारखान्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान
Farmer Issue: ‘‘उसाचे रास्त व किफायतशीर दर (एफआरीप) जास्त वाढविल्यास देशातील साखर कारखान्यांसोबत शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते,’’ असा इशारा राष्ट्रीय कृषी खर्च व मूल्य आयोगाचे (सीएसीपी) अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा यांनी दिला आहे.
Maharashtra State Cooperative Sugar Factory Association Award Distribution CeremonyAgrowon