Tur ProductionAgrowon
ॲग्रो विशेष
Tur Production: आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुरीचे उत्पादन वाढवा
Modern Farming: आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुरीचे उत्पादन वाढवावे, असा सल्ला तूर पीक पैदासकार कृषी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के.पाटील यांनी दिला.

