Fertilizers Shortage: सरळ, मिश्र खतांच्या टंचाईमुळे विद्राव्य खतांच्या वापरात वाढ
Khandesh Farmer Issue: खानदेशात युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठा कमी असल्याने शेतकरी पर्याय म्हणून विद्राव्य खते वापरत आहेत. या वापरामुळे उत्पादन खर्च ३० ते ४० टक्क्यांनी वाढला आहे.