Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेत २ हजार १०० रुपये हप्त्याची प्रतीक्षा कायम; मुख्यमंत्र्यांचे तोंडी आश्वासन
Women Empowerment: राज्याच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत महिलांना मिळणारा हप्ता २ हजार १०० रुपये करण्याची निवडणुकीपूर्वी दिलेली घोषणा अजून पूर्ण झालेली नाही.