MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी
Minimum Support Price News: केंद्र शासनाने २०२६-२७ या वर्षासाठी विविध शेतीपिकांच्या आधारभूत किमती (एमएसपी) जाहीर केल्या असून, या दरवाढीवर शेतकरी संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Maharashtra farmer leaders react to new MSP announcementAgrowon