Income Certificate : उत्पन्न प्रमाणपत्रावर आता ‘क्यूआर कोड’
QR Code Verification: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्रासाठी आवश्यक उत्पन्न प्रमाणपत्रावर आता लाभार्थ्याचे छायाचित्र आणि ‘क्यूआर कोड’ देण्यात येणार आहे.
Income Certificates to Carry Photo and QR Code to Curb Fake DocumentsAgrowon