Wildlife Damage: सर्पदंश मृत्यूचा वन्यजीव मदतीत समावेश करा
Crop Loss: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुसद येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्पदंश मृत्यूचाही वन्यजीव मदतीत समावेश व्हावा,