Sugar Factory Scheme: साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर
Sugar Factory Innovation: राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन योजना जाहीर केली असून दोन क्षेत्रातील सहा कारखान्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठी नऊ क्षेत्रांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.