Kolhapur News: वारणानगर, जि. कोल्हापूर येथील वारणा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, शेतीपूरकचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते तसेच समूहातील संचालक, अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.भारत सरकारच्या सूक्ष्म लघू एवं मध्यम उद्योग मंत्रालयाने या प्रदर्शनास सहाय्यान्वित केले आहे..या प्रदर्शनात शेती, औद्योगिक, गृहपयोगी, खाद्यसंस्कृती असे १५० हून अधिक स्टाॅल आहेत. यामध्ये राकेश कोळेकर (कवठेमहाकांळ) यांचा चायना झिंग जातीच्या व सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या बोकडाने व यशराज घाटगे (बारामती) .Agrowon Agri Expo: सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन.यांच्या १२ महिन्याच्या व ६ किलोच्या राजा कोंबड्याने सर्वांना आकर्षित केले.कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसह अबालवृद्धांनी गर्दी केली..Agri Expo 2025 : बारामती केव्हीकेच्या ‘एआय’ शेतीबाबत शेतकऱ्यांत उत्सुकता.या वेळी वारणेचे संचालक सुभाष पाटील, श्रीनिवास डोईजड, सुरेश पाटील, सुभाष जाधव, विजय पाटील, वैशाली पाटील, रंजना पाटील, आर. वाय. खोत, वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत,.शेतीपूरकचे व्यवस्थापक दीपक पाटील, प्रा. जीवनकुमार शिंदे, रूपेश कोळेकरयांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी उपस्थित होते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.