Local Body Elections: सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या ८,तर पंचायत समितीच्या १७ जागा बिनविरोध
Sindhudurg Elections: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकरिता दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी ११६ तर पंचायत समितीकरिता दाखल केलेल्या अर्जांपैकी १५४ उमेदवारांनी माघार घेतली.