Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Election Updates: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या सभांपेक्षा घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.