Tur Farming: तूर लागवडीत पीक संरक्षण, खत व्यवस्थापनाला प्राधान्य
Crop Protection: बीड जिल्ह्यातील कळमआंबा (ता. केज) येथील विष्णू जिजाबापू टोंपे हे तूर लागवडीसाठी सुधारित वाणांचा अवलंब करतात. अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर देत बीजप्रक्रिया, पीक संरक्षण आणि सिंचनाला विशेष महत्त्व दिले जाते.