Summer Onion Cultivation: उन्हाळी कांदा लागवडीचे सुधारित तंत्र; उत्पादन वाढवा, नुकसान कमी करा!
Onion Farming Guide: हवामानातील चढउतार व रोगांचा प्रादुर्भाव, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, खते आणि पाणी व्यवस्थापनाची कमतरता आणि काढणी व साठवणुकीतील चुकीच्या पद्धती यांमुळे कांद्याचे उत्पादन घटते. त्यामुळे उन्हाळी कांद्याची लागवड सुधारित तंत्राने केल्यास त्याचे उत्पादन उत्तम मिळते, तसेच कांद्याचा नासही कमी होतो.