Rangada Kanda Cultivation: रांगडा कांदा लागवडीचे सुधारित तंत्र
Rabi Onion: रांगडा कांद्याची लागवड योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व अधिक नफा मिळतो. या लेखात जमिनीची निवड, हवामान, खत, पाणी व्यवस्थापन आणि तणनियंत्रणाची सविस्तर माहिती दिली आहे.