Pigeon Pea Cultivation: भरघोस उत्पादनासाठी तूर पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान
Improved pigeon pea cultivation techniques: तुरीच्या सुधारित लागवड पद्धतीचा वापर करुन शेतकरी एल निनोच्या परिस्थितीतही तुरीचे शाश्वत उत्पादन घेऊ शकतात. यामध्ये वेळेवर पेरणी, पूर्वमशागत, खत व्यवस्थापन, पेरणी पद्धत या गोष्टींवर भर द्यावा.
Complete Guide To Pigeon Pea Sowing And Nutrient ManagementAgrowon