Quality Milk Production: दूध उत्पादन अन् गुणवत्ता वाढवा
Improve Milk Production: राज्यातील कोणत्याही पशू प्रक्षेत्रावरील दूध उत्पादकांनी दूध प्रमाण वाढवणे आणि शासनाने निर्धारित केलेले दर परवडत नसल्यास दूध संस्था किंवा वितरकांना, खासगी एजंटांना दूध विक्रीसाठी पुरवठा न करता सर्वोच्च भावात विश्वासातून ग्राहक तयार करावेत.