Fertilizer Use Efficiency: जमिनीनुसार वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता
Soil Fertilizer Management: खतांच्या कार्यक्षम वापराचा विचार करताना पिकांच्या वाढीच्या कोणत्या कालावधीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात शोषूण घेतात, पिकांच्या मुळांचे गुणधर्म, रचना यानुसार खते द्यावीत.
Improve Fertilizer Efficiency Through Soil-Based Nutrient ManagementAgrowon