Eggs Production: गुणवत्तापूर्ण अंडी उत्पादनाची गरज
Poultry Farming: कोंबड्यांचे आरोग्य, संतुलित पोषण, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी, जैवसुरक्षा, योग्य शेड व्यवस्थापन, पुरेसे वायुविजन आणि रोगांचे प्रभावी नियंत्रण यांचा अंडी उत्पादनावर थेट परिणाम होतो.आजच्या काळात केवळ जास्त अंडी उत्पादन करणे पुरेसे नाही. सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण अंडी उत्पादन हे तितकेच महत्त्वाचे आहे.
Best Poultry Shed Management Practices for Egg ProductionAgrowon