Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Crop Diseases: गहू पिकावर येणारा तांबेरा रोग वेळेवर नियंत्रणात आणला नाही तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते. रोगाची लक्षणे ओळखून योग्य प्रतिबंधात्मक व रासायनिक उपाय केल्यास शेतकरी गहू पिकाचे संरक्षण करू शकतात.