Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व
Nutrient Management : गंधक, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही पिकासाठी उपयुक्त दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. गंधक आणि मॅग्नेशिअम कमी-अधिक प्रमाणात स्फुरदाइतकेच आवश्यक असतात. काही पिकांमध्ये कॅल्शिअम हे अन्नद्रव्ये स्फुरदापेक्षाही जास्त लागते.