Rainwater Harvesting: गरज जमिनीतच पाणी साठविण्याची...
Groundwater Recharge Method: मोठे जलसंधारण प्रकल्प, नदीजोड योजना आणि पाणी वळविण्याचे उपक्रम यांना खर्च आणि वेळेच्या मर्यादा आहेत. त्यातून प्रत्येक दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचेलच असे नाही. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी जमिनीतच मुरवून साठविण्याचा पर्याय महत्त्वाचा ठरतो.
importance of storing rainwater in the soilAgrowon