Iron Deficiency in Plant: पीक पोषणामध्ये लोहाचे महत्त्व आणि कमतरतेवरील उपाययोजना
Iron in Crop Nutrition: लोह हे पिकांच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. त्याची कमतरता झाली तर पिकांची पाने पिवळी पडतात आणि उत्पादन घटते. योग्य व्यवस्थापन आणि खतांचा संतुलित वापर करून ही कमतरता सहज टाळता येते.