Fertilizer Management: पीक उत्पादन वाढीसाठी खतांच्या पायाभूत मात्रेचे महत्त्व
Scientific Fertilizer Management: खतांची पायाभूत मात्रा हाच शास्त्रीय खत व्यवस्थापनाचा पाया आहे. योग्य पायाभूत खत व्यवस्थापनामुळे पिकांची सुरुवातीची वाढ जोमदार होते, मुळांचा विकास सुधारतो, खतांचा कार्यक्षम वापर होतो, उत्पादन व गुणवत्ता वाढते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते.
Basal Fertilizer Is the Foundation of Scientific Crop NutritionAgrowon