Agri Innovation: कोरडवाहू शेतीत पशुपालनाचे महत्त्व: डॉ. सिंह
Dryland Farming Technology: हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम (निकरा) गावांतील शेतकरी हे यशस्वी तंत्रज्ञानाचे ब्रँड अॅम्बेसेडर असून कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असे प्रतिपादन हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह यांनी केले.