Tukdebandi Registration: तुकडेबंदी दस्तनोंदणीची अंमलबजावणी सुरू
Land Transaction: तुकडेबंदी कायद्यात बदल केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व सहजिल्हा निबंधक यांना दिल्या होत्या. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून (ता. २) सुरू झाली आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.