Non-Irrigation Water : बिगर सिंचन पाणी आरक्षणाचा शेतीला मोठा फटका; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!

Agriculture News : नाशिक डावा तट कालव्यावरील शेतीचे पाणी बिगर सिंचनासाठी वाढत्या प्रमाणात आरक्षित होत आहे. त्यातच पाणी वापर संस्थांची स्थापना न झाल्याने सिंचन व्यवस्थापन विस्कळीत होत असून, शेती उजाड होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे मत जलव्यवस्थापन आणि पाणीवापर संस्थांचे अभ्यासक लक्ष्मीकांत वाघवकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘‘बिगर सिंचनाचे आरक्षण रोखून शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात.
Farmers protest against rising non-irrigation water reservation
Threat to agriculture from decreasing irrigation water availabilityAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...