Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा
Cold Wave Alert: ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे राज्यभर ढगाळ हवामान राहिले असतानाच अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट सुरू झाल्याने हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे, तर विदर्भात तुरळक पावसाची शक्यताही व्यक्त केली आहे.