Crop Damage Compensation: तत्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी
Farmer Demand: गोरगरिबांची दिवाळी काळी झाली असून शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर शेतकरी उभा राहू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टीबाधित भागात तत्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माळमाथा भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.