Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश
Jalkot Water Crisis: जळकोट तालुक्यात बारा साठवण तलावांवरील अवैध पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी काढून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश तहसीलदार राजेश लांडगे यांनी संबंधित विभागाला दिले.
Orders Issued to Remove Illegal Water Pumps from ReservoirsAgrowon