Illegal Tree Cutting: ठाण्यात २६ वृक्षांची बेकायदा वृक्षतोड
Illegal Deforestation: टिकुजिनीवाडी येथे महादेव मंदिराजवळील भूखंडावर २६ वृक्षांची बेकायदा तोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने संबंधित ठेकेदार व विकसकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.