River Sand Theft: जवळा येथील कोरड्या नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाचा सांगोला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत तीन जेसीबी, दोन ट्रॅक्टर-ट्रॉली, एक टिपर आणि वाळूसह एकूण १ कोटी २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.