Girna River Mining: जळगाव जिल्ह्यात पश्चिम भागासाठी वरदान असलेल्या गिरणा नदीत मध्यंतरी प्रवाही पाणी होते. यामुळे नदीतील वाळू चोरी, उपसा बंद होता. परंतु पाऊस व नदीतील पाणी ओसरल्याने वाळूउपसा गिरणा नदीत सुरू आहे.
Farmers Raise Concern Over Sand Mining in GirnaAgrowon