Illegal Raisin Import: राज्यात बेकायदा बेदाणा आयात करणाऱ्यांवर गुन्हे
Maharashtra Horticulture Minister Announcement: राज्यामध्ये बेकायदा बेदाणा आयात करून त्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी घोषणा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी (ता. ४) विधानसभेत केली.
Government action against illegal raisin traders in MaharashtraAgrowon