Illegal Pest Control : विनापरवाना पेस्ट कंट्रोल करणाऱ्या विरोधात ‘गुणनियंत्रण’ची कारवाई
Agriculture Department : संशयीतास या पेस्ट कंट्रोलसाठी उपनगर येथील देवळाली व्यापारी बँकजवळ, उपनगर नाशिक रोड, येथे अभिजित योगेश सूर्यवंशी हे पेस्ट कंट्रोल करीत असतांना आढळले.