Fake Seeds Karvai: सात लाखांचे अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे जप्त
HTBT Cotton Seeds: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या विक्री आणि वाहतुकीविरोधात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण भरारी पथकाने व वाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ७.१९ लाख रुपये किमतीची ७९८ बनावट कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त केली.
Fake HTBT Cotton Seeds Worth ₹7 Lakh Seized in NagpurAgrowon