HTBT Cotton Controversy: तुम्ही रीतसर परवानगी देत नसाल, तर आम्ही अवैध मार्गाने घुसू, बियाणे प्रसार करू आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही, हा ‘एचटीबीटी’ व्याप्तीमधून दिला जाणारा संदेश खूपच घातक म्हणावा लागेल.
Illegal Spread of HTBT Seeds Raises Serious Concerns in IndiaAgrowon