Illegal Gypsum Sale: कळमनुरी तालुक्यात जिप्समची अवैध विक्री
Fake Agricultural Products: कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे अवैधरित्या जिप्सम पावडरची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानातील दोन व्यक्तींविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Illegal Gypsum Sale Racket Busted in KalamnuriAgrowon