Fake Fertilizer: ‘कृषी गौरव फर्टिलायझर’चे खत बनावट असल्याचे स्पष्ट
Substandard Fertilizer: अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने विनापरवाना विविध कंपन्यांच्या नावाने खत तयार करून विक्री करणाऱ्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील एमआयडीसी परिसरातील ‘कृषी गौरव फर्टिलायझर’ या खत कारखान्यावर कारवाई केली.
Lab Confirms ‘Krishi Gaurav Fertilizer’ Was SubstandardAgrowon