Agriculture Department Action: अनधिकृत खतसाठ्यावर छापा; २६.६२ लाखांचा माल जप्त
Illegal Fertilizer Stock: वंजारवाडी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे एका गोदामात बोगस खतांचे पॅकिंग करून विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने कारवाई केली.