Agriculture Department Action: विनापरवाना खत विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई
Illegal Fertilizer Company: अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने विनापरवाना विविध कंपन्यांच्या नावाने खत तयार करून विक्री करणाऱ्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील एमआयडीसी परिसरातील ‘कृषी गौरव फर्टिलायझर’ कंपनीवर कारवाई करत २१ लाख ८० हजार रुपयांचे खत जप्त केले.