Illegal Land Mining: अंजनेरी प्रकल्पालगत बेकायदा उत्खनन
Anjaneri Project Issue: नाशिक जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी परिसरात निसर्गाची मोठ्या प्रमाणावर ऱ्हास सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
Illegal Excavation Near Anjaneri Project Raises ConcernsAgrowon