State Election Commission: आयोग दोषी असेल, तर प्रशासनाचे काय?
Election Postponement: राज्य निवडणूक आयोग तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. राज्य सरकारने आयोगाचे बाहुले केले आहे असा आरोप होत आहे. त्यामध्ये किती तथ्य आहे, हे एकूण प्रक्रियेचे पूर्ण आकलन केल्यानंतरच आपण सांगू शकतो.