Gorakshak Attacks: हल्ले बंद न झाल्यास पोलिस स्थानकांत छावण्या उभारू: आमदार सदाभाऊ खोत
MLA Sadabhau Khot: गोरक्षकांचे हल्ले बंद न झाल्यास राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये गायी-म्हशी बांधून छावण्या सुरू करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.