Citrus Pest Management: कीड, रोगांचे धोके वेळीच ओळखून व्यवस्थापन करा
Crop Protection: लिंबूवर्गीय पिकांतील कीड, रोगांची समस्या वेळीच लक्षात यायला हवी. त्यासाठी तांत्रिक बाबींची जाण, प्रशिक्षणांची गरज आहे. पिकांत वेळीच व्यवस्थापन केल्यास उत्पादनात चांगली वाढ मिळविता येते.