Indian Banking: वित्तीय संसाधनाचे वाटप कोणाच्या हितासाठी?

IDBI Bank Privatization: केंद्र सरकारने आयडीबीआय बँकेतील सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा हिस्सा कॅनडास्थित कंपनीला विकण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापन आणि धोरणात्मक नियंत्रण खासगी विदेशी समूहाकडे जाणार आहे. बँकिंगमधील मालकीबदलाचा प्रश्‍न केवळ शेअर्सचा नसून कर्जाच्या सामाजिक दिशेचा आहे.
IDBI Bank foreign ownership and management changes
IDBI Bank strategic control transfer to Fairfax subsidiaryAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com