Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?
ICAR Paddy Research : भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) जीनोम संपादित भाताचे दोन वाण विकसित केले आहेत. पहिल्या वाणाचे नाव डीआरआर धान 100 (कमला) आणि दुसऱ्या वाणाचे नाव DST 1 असे आहे.