Purple Potato Variety: जांभळ्या बटाट्याचा ‘कुफरी जामुनिया’ वाण विकसित

Kufri Jamunia: भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अन्नपिकांपैकी बटाटा हे एक पीक आहे. त्याचे पोषणमूल्य वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सिमला (हिमाचल प्रदेश) येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने ‘कुफरी जामुनिया’ हा जांभळ्या रंगाचा नवीन वाण विकसित केला आहे.
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...